Test & Certification

‘अर्थशिक्षण आर्थिक साक्षरता’ उपक्रम हा तुमच्या विषयज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी, तसेच त्या ज्ञानायोग्य प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एक चाचणी आणि प्रमाणन प्रक्रिया प्रदान करतो. प्रमाणन उपक्रम हे वेळेची आणि संसाधनांची गुंतवणूक असू शकतात, ते तुमच्या ज्ञानाची किंवा कौशल्याची ओळख पटवण्यास मदत करत असून नवीन प्रकल्प, नोकरी किंवा क्लायंट मिळविण्यासाठी ह्याचा फायदा होऊ शकतो.

‘अर्थशिक्षण’ उपक्रमात तीन स्तरांचे प्रमाणन उपक्रम आहेत –

१. आर्थिक साक्षरता – मूलभूत स्तर – Beginners Level
२. आर्थिक डिजिटल साक्षरता – मध्यवर्ती स्तर – Intermediate Level
३. आर्थिक साक्षरता – आधुनिक स्तर – Advance Level ( लवकरच येत आहे…)

आर्थिक साक्षरता – मूलभूत स्तर – विषयवार अभ्यासक्रम

मूलभूत स्तरावर प्रामुख्याने प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असलेल्या आर्थिक साक्षरतेच्या मूलभूत संकल्पनांवर लक्ष केंद्रित केले जाते.

  1.  आर्थिक नियोजन
  2.  बचत
  3.  मुलभूत बँकिंग
  4.  कर्ज
  5.  विमा
  6. KYC

प्रमाणपत्रासाठी चाचणी/मूल्यांकनासाठी स्वतःला तयार करण्यासाठी, कृपया त्याबद्दल वाचण्याचा प्रयत्न करा किंवा विषयाबद्दल थोडक्यात माहिती मिळविण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्स स्तरानुसार पहा. व्हिडिओ कॉण्टेण्ट्स स्वयं-स्पष्टीकरणात्मक मोडमध्ये आहेत, ह्याची कृपया नोंद घ्या.

क्रमांक व्हिडीओचे नाव विषय माहिती
बँकेमध्ये खाते उघडण्याविषयी सविस्तर माहिती – ००१ मुलभूत बँकिंग https://youtu.be/N2omZB2X7P0
बँकेमध्ये खाते उघडण्याचे फायदे – ००२ मुलभूत बँकिंग https://youtu.be/G3dOA_jsXwU 
बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – ००३ मुलभूत बँकिंग https://youtu.be/0PeXdxGgDx0
खाते उघडण्यासाठी बँकेला भेट देणे – ००४ मुलभूत बँकिंग https://youtu.be/w6QgaFoSo2I
नवीन बँक खाते उघडताना मिळणाऱ्या वेलकम किटची माहिती – ००५ मुलभूत बँकिंग https://youtu.be/55AsjuMPfk4
बँक खात्यामध्ये रोख रक्कम भरण्याची पद्धत – ००६ मुलभूत बँकिंग https://youtu.be/L0TOHNucOUU
बँक खात्यामधून रोख रक्कम काढण्याची पद्धत -००७ मुलभूत बँकिंग https://youtu.be/54NM9CNnyi4
आपल्या बँक खात्याचा आदाता चेक देणे – ००८ मुलभूत बँकिंग https://youtu.be/5FG7SfqGIRE
आपल्या बँक खात्याचा धारक धनादेश देणे – ००९ मुलभूत बँकिंग https://youtu.be/a9YeGyYAooY
१० आपल्या बँक खात्यामध्ये धनादेश जमा करणे – ०१० मुलभूत बँकिंग https://youtu.be/cJsSG5Utew8
११ डिमांड ड्राफ्टविषयी माहिती – ०११ मुलभूत बँकिंग https://youtu.be/2BazoBsixYg
१२ प्रधानमंत्री जन धन योजनेविषयी माहिती (पी.एम.जे.डी.वाय) – ०१२ मुलभूत बँकिंग https://youtu.be/M_Pzwuozvuk
१३ बँकिंगच्या मूलभूत माहितीची चाचणी – MH-ASS००१ मुलभूत बँकिंग https://youtu.be/xyFTbYx36us
१४ आर्थिक नियोजन – ५०१ आर्थिक नियोजन https://youtu.be/_EWV7J9JzJY
१५ बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाषयी माहिती – ७०१ कर्ज https://youtu.be/OEp8f1C49ZM
१६ PMMY – प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी माहिती – ७०२ कर्ज https://youtu.be/8HWoJNgG_iw
१७ स्टॅन्ड अप इंडिया योजना – ७०३ कर्ज https://youtu.be/f4BxFeBqghs
१८ पैश्याची बचत आणि बँक योजनांविषयी माहिती – ८०१ बचत https://youtu.be/FMRUT7Qd5Ns
१९ विम्याविषयी मूलभूत माहिती – ९०१ विमा https://youtu.be/8unaKRuS3eQ
२० प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना – ९०२ विमा https://youtu.be/miAhWK8XcvM
२१ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना – ९०३ विमा https://youtu.be/u98WTkDntBA
२२ बँकिंगमध्ये KYC प्रक्रियेचा वापर – ३०१ KYC https://youtu.be/NO6u08za3I0
२३ बँकिंगमध्ये आधार वापराचा उद्देश – ३०२ KYC https://youtu.be/xVnw_xhNRvY
२४ बँकिंगमध्ये पॅन कार्ड वापराचा उद्देश – ३०३ KYC https://youtu.be/kQIEOEK5jT0

आर्थिक डिजिटल साक्षरता – मध्यवर्ती स्तर – विषयवार अभ्यासक्रम

मध्यवर्ती स्तर प्रामुख्याने डिजिटल आर्थिक साक्षरतेवर लक्ष केंद्रित करत असून आजच्या काळात सर्व बँकिंग ऑपरेशन्स आणि सेवा आणि वस्तूंसाठी डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

१. ATM आणि डेबिट कार्ड
२. नेट बँकिंग
३. डिजीटल पेमेंट

• आर.टी.जी.एस.
• एन.ई.एफ.टी.
• आय.एम.पी.एस.
• यु.पी.आय.
• मोबाइल वॉलेट
• ए.ई.पी.एस.
• यू.एस.एस.डी.

४. क्रेडिट कार्ड्स

‘अर्थशिक्षण’ प्लॅटफॉर्म नेट बँकिंग आणि इतर डिजिटल ऑपरेशन्सचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी एक सिम्युलेटर प्लॅटफॉर्म प्रदान करतो, ह्याची कृपया नोंद घ्या. तुम्ही मध्यवर्ती स्तर चाचणी देण्यापूर्वी कृपया ते तपासा.

प्रमाणपत्रासाठी चाचणी/मूल्यांकनासाठी स्वतःला तयार करण्यासाठी, कृपया त्याबद्दल वाचण्याचा प्रयत्न करा किंवा विषयाबद्दल थोडक्यात माहिती मिळविण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्स स्तरानुसार पहा. व्हिडिओ कॉण्टेण्ट्स स्वयं-स्पष्टीकरणात्मक मोडमध्ये आहेत, ह्याची कृपया नोंद घ्या.

क्रमांक व्हिडीओचे नाव विषय माहिती
डेबिट कार्डचे फायदे आणि कार्डवरील तपशिलांची माहिती – १०१ ATM आणि डेबिट कार्ड https://youtu.be/3H-ADqGHtl4
डेबिट कार्डचा पिन बदलणे – १०२ ATM आणि डेबिट कार्ड https://youtu.be/nQZVSt_1sVs
डेबिट कार्डचा वापर करून खात्यातील शिल्लक पाहणे व पैसे काढणे – १०३ ATM आणि डेबिट कार्ड https://youtu.be/ZhAAMlV6CnU
दुकानामधून केलेल्या खरेदीचे बिल भरण्यासाठी डेबिट कार्डचा वापर करणे – १०४ ATM आणि डेबिट कार्ड https://youtu.be/zNIBmNf5RsY
डेबिट कार्डचा वापर करताना घ्यायची काळजी आणि सुरक्षितता – १०५ ATM आणि डेबिट कार्ड https://youtu.be/CjgdOVPEyVo
डेबिट कार्ड आणि ATM विषयी माहितीची चाचणी – MH-ASS००२ ATM आणि डेबिट कार्ड https://youtu.be/r7nk9SU3ZSc
नेट बँकिंगची ओळख – २०१ नेट बँकिंग https://youtu.be/oY2rX1Iva8w
नेट बँकिंग कसे वापरावे, लॉगइन आणि रजिस्ट्रेशन विषयी – २०२ नेट बँकिंग https://youtu.be/GT50yerniPE
नेट बँकिंगचा वापर करून शिल्लक रक्कम पाहणे आणि खाते विवरणपत्र काढणे – २०३ नेट बँकिंग https://youtu.be/qAkpGm5Ifow
१० नेट बँकिंगचा वापर करून पैसे पाठवण्यासाठी लाभार्थीचे नाव समाविष्ट करणे – २०४ नेट बँकिंग https://youtu.be/nf_ZNFehiZc
११ NEFT च्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करणे – २०५ नेट बँकिंग https://youtu.be/Ieb8jFL6HMY
१२ नेट बँकिंग – घेणेकरी समाविष्ट करणे आणि देणी देणे – २०६ नेट बँकिंग https://youtu.be/R8rzrAhjvXM
१३ नेट बँकिंग सुरक्षाविषयक सूचना – २०७ नेट बँकिंग https://youtu.be/CjHKSLy4zzk
१४ NEFT, RTGS, आणि IMPS यांच्यामधील फरक – २०८ नेट बँकिंग https://youtu.be/EZ61X-URYrI
१५ ऑनलाईन बँकिंगच्या माहितीची चाचणी – MH-ASS००५ नेट बँकिंग https://youtu.be/A9VQb8LdEBg
१६ UPI – यूनिफाईड पेमेंट इंटरफेस काय आहे? – ४०१ डिजीटल पेमेंट https://youtu.be/qct74-_rucc
१७ मोबाइल वॅलेट पेमेंट काय आहे? – ४०२ डिजीटल पेमेंट https://youtu.be/1L7U3INqdZs
१८ USSD डिजिटल पेमेंट काय आहे? – ४०३ डिजीटल पेमेंट https://youtu.be/CXZmd6vNA40
१९ ए.ई.पी.एस डिजिटल पेमेंट काय आहे? – ४०४ डिजीटल पेमेंट https://youtu.be/NYwDxzFqaZw
२० डिजिटल पेमेंट बद्दलच्या माहितीची चाचणी – MH-ASS००४ डिजीटल पेमेंट https://youtu.be/xjDjk3H-PBQ
२१ क्रेडिट कार्डविषयी माहिती – ६०१ क्रेडिट कार्ड https://youtu.be/hGZZmgl-YVc
२२ किसान क्रेडिट कार्डविषयी माहिती – ६०२ क्रेडिट कार्ड https://youtu.be/QspoSq2gpaA

आर्थिक डिजिटल साक्षरता – आधुनिक स्तर

आजच्या गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीत माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी आणि योग्य कृती करण्यासाठी आवश्यक असलेले सखोल आर्थिक ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी आधुनिक स्तरावरील अभ्यासक्रमाची रचना केली आहे.

१. वेतन आणि त्याचे घटक

• वेतन स्लिप समजून घेणे – रचना आणि ब्रेकडाउन
• कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ई.पी.एफ.) – नियम, फायदे आणि योगदान
• ग्रॅच्युइटी (उपदान) – पात्रता, गणना आणि महत्त्व

२. कर आकारणी

• आयकर आणि त्याची प्रासंगिकता ह्याचा आढावा
• प्रत्यक्ष उदाहरणांसह आयकर मोजणी
• इन्कम टॅक्स रिटर्न (आय.टी.आर.) भरण्याची प्रक्रिया
• वस्तू आणि सेवा कर (जी.एस.टी.) – परिचय आणि मुख्य मुद्दे

३. गुंतवणूक

• शेअर मार्केटमदील गुंतवणूक – मूलभूत, जोखीम आणि परतावे
• म्युच्युअल फंड – प्रकार, फायदे आणि धोरणे
• रिअल इस्टेट गुंतवणूक – विचार, फायदे आणि तोटे

प्रमाणन मूल्यांकनासाठी तयारी
प्रमाणन चाचणी/मूल्यांकनासाठी सज्ज होण्यासाठी, आम्ही पुढील गोष्टींची शिफारस करतो :
प्रत्येक विषयाचे तपशीलवार वाचन
विषय जलद, तुमच्या सोयीनुसार समजून घेण्यासाठी प्रदान केलेल्या व्हिडिओ लिंक्स (स्तरानुसार) चा संदर्भ घेणे.

Contact Us

Email : info@arthshikshan.com