Test & Certification
अर्थशिक्षण हा उपक्रम आर्थिक शिक्षणावरील परीक्षा आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्याबद्दल प्रमाण पत्र हि सुविधा देत आहे. आर्थिक शिक्षणा वरील परीक्षा देवून तुमचे विषयातील ज्ञान किती आहे त्याची शहानिशा करू शकता. प्रमाणपत्रा मुळे विषयातील ज्ञान, कौशल्य आणि निपुणता दिसून येते जे कि तुम्हाला नवीन प्रोजेक्ट, नोकरी किंवा व्यवसायासाठी नवीन ग्राहक मिळवायला फायदेशीर होऊ शकते.
अर्थशिक्षण एड-टेक पोर्टल आर्थिक शिक्षणावरील तीन स्तरीय परीक्षा उपलब्ध करत आहे –
१. आर्थिक साक्षरता – प्रथम स्तर परीक्षा – Beginners Level
२. आर्थिक साक्षरता (डीजीटल)– द्वितीय स्तर परीक्षा – Intermediate Level
३. आर्थिक साक्षरता – त्रितीय स्तर परीक्षा – Advance Level ( लवकरच येत आहे…)
आर्थिक साक्षरता – प्रथम स्तर परीक्षा (बिगिनर्स लेवल) – अभ्यासक्रमाची यादी
आर्थिक साक्षरतेची बिगिनर्स लेवल म्हणजेच प्रथम स्तर परीक्षा मुख्यत्वेकरून आर्थिक साक्षरतेच्या मुलभूत संकल्पनांवर भर देते – ज्याची गरज अपल्याला प्रत्येक वेळेस लागत असते.
- आर्थिक नियोजन
- बचत
- मुलभूत बँकिंग
- कर्ज
- विमा
- KYC
परीक्षेसाठी तयारी करताना वरील विषयाची माहिती वाचून ठेवा किंवा खाली दिलेल्या व्हिडीओ लिंक वरून व्हिडीओ बघून परीक्षेची योग्य ती तयारी करा.
क्रमांक | व्हिडीओचे नाव | विषय | माहिती |
---|---|---|---|
१ | बँकेमध्ये खाते उघडण्याविषयी सविस्तर माहिती – ००१ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/N2omZB2X7P0 |
२ | बँकेमध्ये खाते उघडण्याचे फायदे – ००२ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/G3dOA_jsXwU |
३ | बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे – ००३ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/0PeXdxGgDx0 |
४ | खाते उघडण्यासाठी बँकेला भेट देणे – ००४ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/w6QgaFoSo2I |
५ | नवीन बँक खाते उघडताना मिळणाऱ्या वेलकम किटची माहिती – ००५ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/55AsjuMPfk4 |
६ | बँक खात्यामध्ये रोख रक्कम भरण्याची पद्धत – ००६ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/L0TOHNucOUU |
७ | बँक खात्यामधून रोख रक्कम काढण्याची पद्धत -००७ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/54NM9CNnyi4 |
८ | आपल्या बँक खात्याचा आदाता चेक देणे – ००८ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/5FG7SfqGIRE |
९ | आपल्या बँक खात्याचा धारक धनादेश देणे – ००९ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/a9YeGyYAooY |
१० | आपल्या बँक खात्यामध्ये धनादेश जमा करणे – ०१० | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/cJsSG5Utew8 |
११ | डिमांड ड्राफ्टविषयी माहिती – ०११ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/2BazoBsixYg |
१२ | प्रधानमंत्री जन धन योजनेविषयी माहिती (पी.एम.जे.डी.वाय) – ०१२ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/M_Pzwuozvuk |
१३ | बँकिंगच्या मूलभूत माहितीची चाचणी – MH-ASS००१ | मुलभूत बँकिंग | https://youtu.be/xyFTbYx36us |
१४ | आर्थिक नियोजन – ५०१ | आर्थिक नियोजन | https://youtu.be/_EWV7J9JzJY |
१५ | बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाषयी माहिती – ७०१ | कर्ज | https://youtu.be/OEp8f1C49ZM |
१६ | PMMY – प्रधानमंत्री मुद्रा योजनेविषयी माहिती – ७०२ | कर्ज | https://youtu.be/8HWoJNgG_iw |
१७ | स्टॅन्ड अप इंडिया योजना – ७०३ | कर्ज | https://youtu.be/f4BxFeBqghs |
१८ | पैश्याची बचत आणि बँक योजनांविषयी माहिती – ८०१ | बचत | https://youtu.be/FMRUT7Qd5Ns |
१९ | विम्याविषयी मूलभूत माहिती – ९०१ | विमा | https://youtu.be/8unaKRuS3eQ |
२० | प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना – ९०२ | विमा | https://youtu.be/miAhWK8XcvM |
२१ | प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना – ९०३ | विमा | https://youtu.be/u98WTkDntBA |
२२ | बँकिंगमध्ये KYC प्रक्रियेचा वापर – ३०१ | KYC | https://youtu.be/NO6u08za3I0 |
२३ | बँकिंगमध्ये आधार वापराचा उद्देश – ३०२ | KYC | https://youtu.be/xVnw_xhNRvY |
२४ | बँकिंगमध्ये पॅन कार्ड वापराचा उद्देश – ३०३ | KYC | https://youtu.be/kQIEOEK5jT0 |
आर्थिक साक्षरता – द्वितीय स्तर परीक्षा (इंटरमिडीएट लेवल) – अभ्यासक्रमाची यादी
इंटरमिडीएट लेवल म्हणजेच द्वितीय स्तर परीक्षा हि मुख्यत्वे करून डिजीटल आर्थिक साक्षरता ह्या विषयावर भर देते जेणेकरून तुम्ही आजकाल रोजच्या दिवसात येणारे बँकिंग आर्थिक व्यवहार, सेवा व वस्तु संबधित पेमेंट, बिल पेमेंट इत्यादी गोष्टी योग्य प्रकारे डिजीटल पद्धतीने सांभाळू शकता.
१. ATM आणि डेबिट कार्ड
२. नेट बँकिंग
३. डिजीटल पेमेंट
• आरटीजीएस
• एनईएफटी
• आईएमपीएस
• युपीआई
• मोबाइल वॉलेट
• एईपीएस
• यूएसएसडी
४. क्रेडिट कार्ड
कृपया नोंद घ्या कि अर्थशिक्षण पोर्टलने सिम्युलेटर टूल उपलब्ध केले आहे ज्यावर तुम्ही डिजीटल आर्थिक व्यवहारांचा सराव करू शकता – द्वितीयं स्तर परीक्षा घेण्या अगोदर सिम्युलेटर टूल हे वैशिष्ट नक्की तपासून बघा.
परीक्षेसाठी तयारी करताना वरील विषयाची माहिती वाचून ठेवा किंवा खाली दिलेल्या व्हिडीओ लिंक वरून व्हिडीओ बघून परीक्षेची योग्य ती तयारी करा.
क्रमांक | व्हिडीओचे नाव | विषय | माहिती |
---|---|---|---|
१ | डेबिट कार्डचे फायदे आणि कार्डवरील तपशिलांची माहिती – १०१ | ATM आणि डेबिट कार्ड | https://youtu.be/3H-ADqGHtl4 |
२ | डेबिट कार्डचा पिन बदलणे – १०२ | ATM आणि डेबिट कार्ड | https://youtu.be/nQZVSt_1sVs |
३ | डेबिट कार्डचा वापर करून खात्यातील शिल्लक पाहणे व पैसे काढणे – १०३ | ATM आणि डेबिट कार्ड | https://youtu.be/ZhAAMlV6CnU |
४ | दुकानामधून केलेल्या खरेदीचे बिल भरण्यासाठी डेबिट कार्डचा वापर करणे – १०४ | ATM आणि डेबिट कार्ड | https://youtu.be/zNIBmNf5RsY |
५ | डेबिट कार्डचा वापर करताना घ्यायची काळजी आणि सुरक्षितता – १०५ | ATM आणि डेबिट कार्ड | https://youtu.be/CjgdOVPEyVo |
६ | डेबिट कार्ड आणि ATM विषयी माहितीची चाचणी – MH-ASS००२ | ATM आणि डेबिट कार्ड | https://youtu.be/r7nk9SU3ZSc |
७ | नेट बँकिंगची ओळख – २०१ | नेट बँकिंग | https://youtu.be/oY2rX1Iva8w |
८ | नेट बँकिंग कसे वापरावे, लॉगइन आणि रजिस्ट्रेशन विषयी – २०२ | नेट बँकिंग | https://youtu.be/GT50yerniPE |
९ | नेट बँकिंगचा वापर करून शिल्लक रक्कम पाहणे आणि खाते विवरणपत्र काढणे – २०३ | नेट बँकिंग | https://youtu.be/qAkpGm5Ifow |
१० | नेट बँकिंगचा वापर करून पैसे पाठवण्यासाठी लाभार्थीचे नाव समाविष्ट करणे – २०४ | नेट बँकिंग | https://youtu.be/nf_ZNFehiZc |
११ | NEFT च्या माध्यमातून रक्कम हस्तांतरित करणे – २०५ | नेट बँकिंग | https://youtu.be/Ieb8jFL6HMY |
१२ | नेट बँकिंग – घेणेकरी समाविष्ट करणे आणि देणी देणे – २०६ | नेट बँकिंग | https://youtu.be/R8rzrAhjvXM |
१३ | नेट बँकिंग सुरक्षाविषयक सूचना – २०७ | नेट बँकिंग | https://youtu.be/CjHKSLy4zzk |
१४ | NEFT, RTGS, आणि IMPS यांच्यामधील फरक – २०८ | नेट बँकिंग | https://youtu.be/EZ61X-URYrI |
१५ | ऑनलाईन बँकिंगच्या माहितीची चाचणी – MH-ASS००५ | नेट बँकिंग | https://youtu.be/A9VQb8LdEBg |
१६ | UPI – यूनिफाईड पेमेंट इंटरफेस काय आहे? – ४०१ | डिजीटल पेमेंट | https://youtu.be/qct74-_rucc |
१७ | मोबाइल वॅलेट पेमेंट काय आहे? – ४०२ | डिजीटल पेमेंट | https://youtu.be/1L7U3INqdZs |
१८ | USSD डिजिटल पेमेंट काय आहे? – ४०३ | डिजीटल पेमेंट | https://youtu.be/CXZmd6vNA40 |
१९ | ए.ई.पी.एस डिजिटल पेमेंट काय आहे? – ४०४ | डिजीटल पेमेंट | https://youtu.be/NYwDxzFqaZw |
२० | डिजिटल पेमेंट बद्दलच्या माहितीची चाचणी – MH-ASS००४ | डिजीटल पेमेंट | https://youtu.be/xjDjk3H-PBQ |
२१ | क्रेडिट कार्डविषयी माहिती – ६०१ | क्रेडिट कार्ड | https://youtu.be/hGZZmgl-YVc |
२२ | किसान क्रेडिट कार्डविषयी माहिती – ६०२ | क्रेडिट कार्ड | https://youtu.be/QspoSq2gpaA |
Contact Us
Email : info@arthshikshan.com